Mahacare Foundation

Mahacare Foundation – Mahacare
Government of Maharashtra emblem महाराष्ट्र शासन
English Instagram Facebook
Public Health Department, Government of Maharashtra

Mahacare Foundation

महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यव्यापी कर्करोग उपचार सेवा प्रणाली विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे — MAHACARE अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Board Of Directors

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वसमावेशक, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सेवा
उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल.

सदर संस्थेची रचना / पदसिध्द सदस्य

श्री. देवेंद्र फडणवीस

अध्यक्ष
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

उपाध्यक्ष
उपमुख्यमंत्री (नगर विकास), महाराष्ट्र राज्य

श्रीमती सुनेत्रा ताई पवार

उपाध्यक्ष
उपमुख्यमंत्री (वित्त), महाराष्ट्र राज्य

श्री. हसन मुश्रीफ

संचालक
मंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई

श्री. प्रकाश आबिटकर

संचालक
मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

श्रीमती माधुरी मिसाळ

संचालक
राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई

श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

संचालक
राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंवई

ओम प्रकाश गुप्ता (भा.प्र.से.)

संचालक
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

श्री. विकासचंद्र रस्तोगी (भा.प्र.से.)

संचालक
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

श्री. धीरज कुमार (भा.प्र.से.)

संचालक
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंवई

डॉ. निपुण विनायक (भा.प्र.से.)

संचालक
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंवई

श्री. अनिल भंडारी (भा.प्र.से.)

संचालक
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष, मुंबई

डॉ. कादंबरी बलकवडे (भा.प्र.से.)

संचालक
आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई

डॉ. अजय चंदनवाले

मुख्य कार्यकारी अधिकारी
बोर्डद्वारे नामनिर्देशित आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती

श्री. संदीप ढाकणे

सदस्य
उपसचिव (शिक्षण), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंवई

सदस्य
मानद सल्लागार, राज्य कॅन्सर केअर प्रोजेक्ट

सदस्य
टाटा कॅन्सर हॉस्पिटल मार्फत नामनिर्देशित व्यक्ती

Scroll to Top