L3 – निदान व डे-केअर सेवा केंद्रे
L3 स्तरावरील केंद्रे नागरिकांना स्थानिक पातळीवर प्राथमिक कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात येत आहेत.
सेवा
- Day Care Chemotherapy – केंद्रावर केमो फार्मासिस्ट व डेडिकेटेड ऑन्कोलॉजी परिचारिका तैनात असतील.
- Localized Radiotherapy – L3 केंद्रांवर Single Energy LINAC बसविण्यात येईल. Brachytherapy, CT Simulator आणि Image Guided Radiation Therapy (IGRT) सुविधाही उपलब्ध असतील.
- Palliative Care – उपशामक उपचार
- मानसिक आधार सेवा
- Basic Diagnostics – प्राथमिक निदान
- जनजागृती कार्यक्रम
पायाभूत सुविधा
- ३० ते ५० Day Care Beds
- Single Energy LINAC
- CT Simulator
- Mammography
- Basic Pathology Lab
- १ Minor Operation Theatre
Contact Us

info@mahacarefoundation.com